ad headr

Powered by Blogger.

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.ना.श्री.गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव महानगर जिल्ह्यात भरगच्च विविध कार्यक्रमांचे आयोजन

         जळगांव दि. 15 [ प्रतिनिधी ]
 दि.१७ मे २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव महानगर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
 ते पुढील प्रमाणे असणार आहे.

१) सकाळी ०९:०० वा. मंडल क्र. २ संत झुलेलाल व बहिणाबाई मंडलात हनुमान मंदिर शाहूनगर येथे गुरांना चारा वाटप आणि परिसरातील नागरिकांसाठी मिठाई वाटप 
२) सकाळी ०९:१५ वा. जळगाव महानगर जी.एम.फाऊंडेशन, भाजप युवा मोर्चा, जळगाव महानगर व कामगार मोर्चा तर्फे रक्तदान शिबिर भाजप कार्यालय,जी.एम. फाऊंडेशन येथे घेण्यात येणार आहे.

३) सकाळी ०९:४५ वा महानगरपालिका समोर केमिस्ट आघाडी तर्फे 'ORS' चे वाटप..

४) सकाळी १०:०० वा. हौकर्स आघाडी कडून बळीराम पेठ येथे 'कापडी पिशवी' वाटप.

५) सकाळी १०:३० वा. शहराचे लाडके आमदार मा.आ.श्री.सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्याकडून शासकीय रुग्णालय येथे अन्नदान व फळवाटप करण्याचे नियोजन केलेले आहे. 
६) दुपारी ११:०० वा मंडल क्र.३ सरदार वल्लभभाई पटेल मंडळच्या वतीने संत गाडगेबाबा निराधार केंद्र, भजे गल्ली, नवीन बस स्थानकाजवळ अन्नदान कार्यक्रम.


७) सकाळी ११:३० वा. मंडल क्र. १ छत्रपती शिवाजी महाराज मंडलाकडून पांजरा पोळ गोशाळा येथे गुरांना चारादान व आ. राजूमामा यांच्याकडून गो-सेवकांचा सत्कार करण्याचे नियोजन.

८) सकाळी ११:४५ वा. अयोध्यानगर येथे पाण्याचे माठ (मटका) वाटप नगरसेविका सौ. वंदना संतोष इंगळे यांच्याकडून.

९) सकाळी १२.०० वा नगर सेवक प्रकाश बालानी व रमेश मतानी यांच्याकडून सेवामंडल सिंधी कॉलनी येथे वृद्ध लोकांना फळवाटप 

१०) दुपारी १२:१५ वा मंडल क्र. 4 प्रभू श्रीराम अयोध्या मध्ये इच्छादेवी चौक येथे मालवाहतूक रिक्षा चालकांना रुमाल वाटप.

११) दुपारी १२:३० वा मंडल क्र. ५ महाराणा प्रताप मध्ये हुडको पिंप्राळा येथे अन्नदान व मिठाई वाटप.

१२) संध्याकाळी ०५:०० वा. मंडल क्र.१ छत्रपती शिवाजी महाराज मंडलाकडून जुना आसोदा रोड बहिणाबाई नगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम नियोजन...

१३) प्रत्येक मंडळात वृक्षरोपण कार्यक्रम होणार आहे.

श्री. मिलिंद गोविंद चौधरी 
भाजपा चिटणीस व कार्यक्रम संयोजक.

No comments